एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बर्‍याच गोष्टी असतात जसे आवडते भोजन, आवडता रंग, गाणे आणि बरेच काही. आपल्या आवडिच्या जोडीदाराची निवड (Marathi Matrimony) करणे फारच अवडघ काम असते. तर आम्ही तुम्हाला ज्योतिषी मिलान करून सांगू शकतो की कोणते नाते दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात आणि कोणते नाही. विवाह ठरवताना कायम मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून…

Astrology helps us to deeply analyses our compatibility levels with others with the help of the twelve zodiac signs. In account of this, which zodiac signs you should marry (Marathi Matrimony), based on your zodiac sign :

Marathi-Matrimony-Compatible-Zodiac-Signs-1

* तूळ आणि सिंह – या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो. मेष आणि कुंभ – या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात. हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. त्यामुळे त्याच्यांद वाद कमी होतात.

* मेष आणि कर्क – मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते. मेष आणि मीन – मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात.

* वृषभ आणि कर्क – हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. वृषभ आणि मकर – हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहतात. वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात.

* मेष आणि धनू – धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. कर्क आणि मीन – ह्या दोन्ही जल तत्वाच्या रास आहेत. शिवाय एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात.

* सिंह आणि मिथुन – सिंह आणि मिथुन राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात. कुंभ आणि मिथुन – या दोन्ही वायुतत्व असणार्‍या रास आहेत. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.

* वृश्चिक आणि मीन – मीन राशीच्या व्यक्तीशी वृश्‍चिक राशीच्या लोकांचे चांगले जमते. मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.

Title: Marathi Matrimony the Most Compatible Zodiac Signs to Tie the Knot Are.

.