मुंबई, ०१ ऑक्टोबर | आज देशभरात एकूण पुरुष आणि स्त्रियांमधील प्रमाण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लग्नाच्या विचारात (Marathi Matrimony) असणाऱ्यांना लग्न जुळवताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी त्यात खूप शिक्षण आणि पगार असणाऱ्या वधू-वरांची देखील तीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतं. मात्र देशभरातील मँट्रिमोनी साईट्स म्हणजे ऑनलाईन वधू-वर नोंदणीची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संशोधनात अजून काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे वधू किंवा वराने जरी एखाद्याला इंटरेस्ट पाठवले तरी त्यावर प्रतिक्रिया (होकार-नकार) येत नाहीत, अथवा नकारच अधिक येतात.

Research by companies offering online bride (Marathi Matrimony) to be registration services across the country has revealed that even if the bride or groom submits an interest to someone, there is no reaction (yes-no), or even more rejection :

Marathi-Matrimony-Online-Registration-1

ती प्रमुख कारणं खालील असल्याचं समोर आलं आहे:

१. मँट्रिमोनी साईट्स ऑनलाईन नोंदणी करणारे ८० टक्के वधू-वर पूर्ण माहिती देत नाही.
२. स्वतः बद्दल आणि भावी जोडीदाराबद्दलची माहित व्यवस्थित दिलेली नसते, ज्यामुळे निर्णय घेणं कठीण होतं.
३. अनेक वधू-वर स्वतःच्या प्रोफाईलसोबत फोटोच अपलोड करत नाहीत.
४. ७० टक्के प्रोफाईल्स (वधू-वर) कुटुंबाबतची माहिती भरतच नाहीत.
५. ६० प्रोफाईल्स (वधू-वर) नोकरी बद्दल लिहितात, पण मिळणार पगार जाहीर करत नाहीत.
६. अनेक प्रोफाईल्स साईट्सवर अपेक्षा भरतात एक आणि कोणालाही केवळ फोटो पाहून रिक्वेस्ट पाठवतात.
७. बरेच प्रोफाईल्स (वधू-वर) आपण सिम्पल आणि नैसर्गिक पणे कसे दिसतो, यापेक्षा डोळ्यावर गॉगल आणि सेल्फी मोडमध्ये काढलेले फोटो अपलोड करतात.
८. अनेकजण ऑनलाईन वधू-वर साईट्सवर स्थळ शोधताना पालकांना अंधारात ठेवतात, त्यामुळे अनेकजण स्वीकारलेल्या स्थळाला ताटकळत ठेवतात हे देखील समोर आलं आहे.

त्यामुळे प्रत्येक वधू-वराने याबाबतीत आळस झटकून हा आयुष्याचा प्रश्न आहे हे गांभीर्याने स्वीकारून स्वतःबद्दल वरील खबरदारी घेतल्यास भविष्यातील प्रवास सुखकर होईल असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार ऑनलाईन शोधायचा असल्यास केवळ त्याच त्याच १-२ साईट्स व्यतिरिक्त इतर साईट्सवर देखील नोंदणी करून ठेवावी म्हणजे जोडीदाराचा शोध सुखकर होईल.

जगभरात इंटरनेटचा ट्रेंड गाजत असताना, तरुण -तरुणींनीही आपल्या जीवन साथीदाराचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचा पर्याय निवडला आहे. अनेक ऑनलाइन वैवाहिक वेबसाइटने त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे दरवाजे उघडले आहेत. ऑनलाइन विवाह वेबसाइट असुरक्षित असल्याबद्दल बरेच काही सांगितले जात आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की वास्तविक जग देखील बनावट लोकांपासून पूर्णपणे मुक्त नाही. प्रत्येकजण ऑनलाइन वैवाहिक साइटवर लॉग इन करत आहे आणि त्यांचे भागीदार शोधण्यासाठी प्रोफाइलची नोंदणी करत आहे, काही सुरक्षा टिप निश्चितपणे सुनिश्चित करतील की आपला अनुभव येथे सुरक्षित आणि सुरक्षित आहे.

Title: Marathi Matrimony safety tips before listing your biodata on marriage site.