Lagna Patrika | Muhurat has a special significance in Hinduism. Whether it’s buying something, a ritual, or an event at home, muhurat is seen. Marriage is considered to be a very important ritual in Hinduism. People are trying to ensure that the wedding takes place on a ceremonial and muhurat. Similarly, all relatives and relatives are also invited to attend this muhurat through marriage cards.

Lagna Patrika Marathi

The marriage card contains complete information about the various rituals of the wedding day, where those rituals will be held, the name of the bride and groom, the place of marriage, the date, the names of the members of the host family, the muhurat, etc. The pamphlet reached relatives so they could attend weddings.

Marathi Lagna Patrika | Lagna Patrika Format

Now the world has changed. In the age of digitalization, magazines are sent online. Many people are looking for a sample card to send the magazine through WhatsApp, through which they can fill in their required information and give feedback to relatives, friends.

Lagna Patrika Format in Marathi

|| श्री गणेशाय नम: ||

श्री कुलस्वामिनी कृपेने आमचे येथे,

चि. (वराचं नाव व पत्ता)

आणि

चि. सौ. का. (वधूचं नाव व पत्ता)

यांचा शुभविवाह

मिती (मराठी महिन्याचं नाव) कृ. ……… शके 1944 (वार आणि दिनांक) …….. रोजी (लग्नाचा शुभ मुहूर्त, वेळ)…………. या शुभ मुहूर्तावर करण्याचं योजिले आहे.

विवाहस्थळ-

लग्न म्हणजे रेशीम गाठ । अक्षता आणि मंगलाष्ट्का सात

दोनाचे होणार आता चार हात । दोन जीव गुंतणार एकमेकांत

गोड गोजिरी लाड लाजिरी । लाडकी आई बाबाची

नवरी होणार आज तू । सून एका नव्या घराची

स्वप्न दोघांच्या लग्नाचे । मंगलाष्टकांनी पूर्ण होते

शुभ आशीर्वादाच्या साथीने । नव्या संसाराची सुरवात होते

आपले स्नेहांकित-

वरील विनंतीस मान देऊन आपण अगत्य येण्याची कृपा करावी.

लग्नपत्रिका नमुना 2:

|| श्री गणेशाय नम: ||

स. न. वि. वि. श्री कृपेकरून आमचे येथे

चि. सौ. कां. (वधूचे नाव)

(मुलीच्या वडिलांचे नाव) यांची सुकन्या

आणि

चि. (वराचे नाव)

(मुलाच्या वडिलांचे नाव) यांचा सुपुत्र, राहणार (पत्ता)

यांचा शुभविवाह करण्याचे योजिले आहे.

हळदी समारंभ –

दिनांक –

वार –

वेळ –

विवाह मुहूर्त –

दिनांक –

वार –

वेळ – शुभ मुहूर्त –

विवाहस्थळ –

पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा ।। भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवांची ।। मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची

आपला सहभागही क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा ।। या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन

वधू – वरास शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती

आपले स्नेहांकित…

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे.