Matrimony

Marathi Matrimony | सासुबाईंची कटकट होईल कायमची दूर; फॉलो करा या टिप्स

Prachi Jadhav 24 Jun 2024
Marathi Matrimony with Anand Maratha on BhagyaVivah Matrimony

Anand Maratha | या पृथ्वीतलावर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ज्याच्या-त्याच्या जीवनशैलीप्रमाणे स्वतःचं संपूर्ण आयुष्य सुखमय आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या घरातल्या तसेच सभोवतालच्या काही माणसांसोबत आपलं पटतं किंवा काहींशी पटत नाही. खासकरून प्रत्येक घरातील स्त्रियांना आपल्या नवऱ्याचा, मुलाबाळांचा आणि सासू-सासऱ्यांचा विचार करून आपली कामगिरी चोखपणे बजावायची असते, परंतु प्रत्येक गोष्टीमधील चुका काढून घरातील स्त्रीला अपमानित करण्याचा प्रयत्न काही घरातली मंडळी करत असतात. यामध्ये सर्वात मोठा हात हा सासूचा असतो.

बऱ्याच सुनांना सासूचे टोमणे ऐकत आयुष्य काढावं लागतं. अशी कोणतीच सून नाही, जिचं आपल्या सासूबरोबर जमत नाही. सासू-सुन ही जगातली  भांडण्यासाठीची जोडी म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही देखील आपल्या सासूच्या बोलण्याला आणि सततच्या अपमानाला कंटाळले असाल तर, आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. आज आम्ही या बातमीपत्रातून सासू बरोबर सुनेने कशा पद्धतीने डील करावं, जेणेकरून भांडणं  आपोआप कमी होऊ लागतील आणि घरामध्ये सुखशांती नांदेल याबद्दलच्या काही टिप्स आम्ही देणार आहोत.

1) बिनधास्त राहायला शिका :
बऱ्याच सुना आपल्या सासूच्या जाचामुळे घाबरून राहतात आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तुमची सासू तुम्हाला जास्त प्रमाणात छळू लागते. अशावेळी प्रत्येक सुनेने बिनधास्त राहायला शिकलं पाहिजे. एवढेच नाही तर बऱ्याचदा सासू किंवा घरच्यांकडून तुमचे कान भरले जाऊ शकतात. अशावेळी समोरच्याच्या बोलण्यामध्ये न येता कॉन्फिडंट राहून सगळ्या गोष्टी हाताळता आल्या पाहिजे.

2) मन आणि डोकं शांत ठेवा :
बऱ्याच सुना एकत्रित कुटुंबात राहत असतात. त्यामुळे प्रत्येकाचा शब्द झेलण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला हवी. कोणत्याही व्यक्तीच्या निगेटिव्ह कमेंट्सचा परिणाम तुम्ही तुमच्या मनावर करून न घेता शांत डोक्याने घरात वावरलं पाहिजे.

3) नवऱ्याच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवा :
बऱ्याच सुना सतत आपल्या सासू-सासर्‍यांची तक्रार नवऱ्याकडे करत असतात परंतु असं न करता, तुम्हीच स्वतः किती छान पद्धतीने सासुशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहात हे नवऱ्याला तुमच्या वागण्यामधून दाखवून द्या. कारण की, आपण कितीही काहीही केलं तरी काही लोकांचा स्वभाव बदलू शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःलाच बदलून सुखी राहण्याचा प्रयत्न करावा.

BhagyaVivah Matrimony | Mali Vadhu Var | Anand Maratha

Disclaimer: भाग्यविवाह ऑनलाईन मॅगझीन हा भाग्यविवाह.कॉमचा भाग आहे. तुम्ही मराठी वधू-वर स्थळं शोधत असाल तर BhagyaVivah.com वेबसाईट किंवा अँप (Android आणि iOS) डाउनलोड करून ऑनलाईन मोफत नोंदणी करू शकता. यामध्ये सर्व-जातीय मराठी वधू-वरांची स्थळं घरबसल्या शोधू शकता.

Share with loved ones:
PreviousNext
Register free

इथे लग्न जमते!

with BhagyaVivah Matrimony
The Next Generation's Choice of Matchmaking

Related Articles

Anand Maratha on bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 30 Jul 2024

कतरीना कैफ तिची झिरो फिगर अशी ठेवते मेंटेन, डायटीशियनने सांगितली कतरीनाच्या जीवनशैलीची माहिती

Anand Maratha | “जरा जरा टच मी टच मी” या गाण्याने अख्या बॉलीवूडला आग लावून टाकणारी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचे अजून सुद्धा लाखो चाहते आहेत. दरम्यान कतरीना ही सध्या 41 वर्षांची आहे. 41 वर्षांची कतरीना आताच्या यंग हिरोईनींना देखील लाजवेल अशी तिची झिरो फिगर आहे. तिच्या झिरो फिगरमुळे ती आणखीनच तरुण दिसते. कतरीनाचा तिच्या […]

Tawde Vivah with bhagyavivah marathi matrimony
Prachi Jadhav 30 Jul 2024

रुसलेल्या बायकोची समजूत काढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणं, या 5 टिप्स वापरा, बायको येईल मिठीत

Tawde Vivah | सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिली असेल ज्या व्हिडिओमध्ये एक कावळा आणि कावळी एकमेकांच्या पायावर पाय ठेवून भांडत असतात. या व्हिडिओला (Us in another universe) असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. अशा पद्धतीच्या अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल होत असतात. या व्हिडिओ खास प्रेमींसाठी डेडिकेट केल्या जातात. आता कावळा […]

Anand maratha with tawde vivah on bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 23 Jul 2024

Marathi Matrimony | सतत जोडीदाराचा मोबाईल तपासात असाल तर थांबा!, नात्यामध्ये होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Anand Maratha | आजकल आपल्या पार्टनरच्या फोनची झडती घेणे कॉमन झाले आहे. 70 टक्के भांडणं या फोनमुळेच होत असतात. सध्याच्या घडीला टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की, माणसं संवाद साधण्यासाठी जास्त करून मोबाईलचा वापर करतात. खूप कमी लोक समोरासमोर भेटून बोलणं करतात. आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप उपलब्ध असतात. ज्याद्वारे आपण कोणाशी केव्हाही बोलू शकतो. […]

face pack for wedding with anand maratha on bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 22 Jul 2024

Marathi Matrimony | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा मिळेल झगमगता ग्लो, दररोजच्या वापरात करा या तीन गोष्टींचा समावेश

Anand Maratha | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसामुळे वातावरणामध्ये थंडावा पसरतो. त्यामुळे सर्वत्र वातावरण गारेगार होऊन जाते. परंतु पावसाळ्यामध्ये ही एक समस्या सगळ्यांसाठी कॉमन आहे. ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केव्हाही लाईट जाणे. सतत लाईट जात राहिल्यावर आपल्या घरामधील फॅन बंद राहतो. ज्यामुळे बाहेर कितीही पाऊस असला तरी, आपल्याला घाम […]

Horoscope Today with anand maratha on bhagyavivah matrimony
BhagyaVivah 16 Jul 2024

Horoscope Today | तुमचे 17 जुलै बुधवारचे राशिभविष्य | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?

Anand Maratha | दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. 17 जुलै 2024 रोजी बुधवार आहे. (Aaj Che Rashi Bhavishya) मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला […]

skin care routine before wedding with anand maratha on bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Marathi Shaadi | या गोष्टींचा समावेश तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये असायलाच हवा, जाणून घ्या

Anand Maratha | आजकाल बऱ्याच मुली केमिकल प्रोडक्ट्स पासून लांब राहण्याचा प्रयत्न. सोबतच घरगुती नॅचरल होम रेमेडीजचा वापर आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये ठेवण्यास पसंत करतात. एवढंच नाही तर, मुलींसह मुलं देखील आपल्या त्वचेची काळजी चांगल्या पद्धतीने घेण्यास पसंत करतात. यासाठी अनेक मुलं देखील घरगुती सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अशातच तुमच्या स्किन केअररुटीनला आणखीन चालना देण्यासाठी आम्ही तुम्हाला […]

makep wedding Anand Maratha Matrimony with BhagyaVivah Matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Saptapadi Vivah | चुकीच्या पद्धतीने बर्फ लावल्याने तुमचा चेहरा खराब होऊ शकतो, जाणून घ्या योग्य पद्धत

Anand Maratha | उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक महिला स्वतःच्या स्किन केअर रुटीनमध्ये बर्फाचा समावेश करतात. उन्हामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होऊ लागते. सोबतच प्रदूषणाचा देखील परिणाम त्वचेवर होतो. अशावेळी त्वचा अतिशय निस्तेज दिसू लागते. म्हणूनच बर्फाची ब्युटी टिप अनेक महिला वापरतात. परंतु चेहऱ्याला बर्फ लावल्याने बऱ्याचदा त्याचे विपरीत परिणाम देखील दिसून येतात. याचं कारण म्हणजे चुकीच्या […]

Sundarjodi with Anand Maratha Matrimony with BhagyaVivah Matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Sundarjodi | मखमली चेहऱ्यासाठी काकडीचे हे 3 फेसपॅक नक्की ट्राय करा, चेहऱ्यावरच तेज वाढेल

Anand Maratha | शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी काकडीचे सेवन केले जाते. अशातच काकडी ही आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशिर असते. काकडीमुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन प्रत्येकाने केले पाहीजे. जेणेकरून तुम्ही डीहाड्रेशनच्या समस्येपासून वाचू शकता. शरीरासोबत काकडी आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत महत्वाची असते. त्वचेचं आरोग्य सांभाळण्यास काकडी फायदेशीर ठरते. बाजारामध्ये भरपूर […]

beautician-with-brush-applies-white-moisturizing-mask-face-young-girl-client-spa-beauty-salon rice face pack find Anand Maratha Matrimony on BhagyaVivah Matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Marathi Matrimony | तांदळाचा वापर करून बनवा हे तीन प्रकारचे फेस पॅक, चेहरा दिसू लागेल कोरियन मुलींसारखा

Anand Maratha | सध्या सोशल मीडियावर कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड प्रचंड प्रमाणात वायरल होत असतानाचा पाहायला मिळतोय. यामध्ये जास्त करून तांदळाचा वापर दाखवला जातोय. तांदळाच्या वापराने तुम्ही तुमची त्वचा अतिशय गोरी आणि चमकदार बनवू शकता. यासाठी तुम्हाला तांदळापासून बनवलेल्या फेस पॅकचा वापर करावा लागेल. भारतातील अनेक महिला हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. जाणून घ्या तांदळापासून […]

x
BhagyaVivah

BhagyaVivah Notifications

To receive new articles notification from BhagyaVivah, allow us notification permission.