इथे लग्न जमते!
with BhagyaVivah Matrimony
The Next Generation's Choice of Matchmaking
Matrimony
BhagyaVivah Matrimony | BhagyaVivah.com is the most trusted matrimony service for all Marathi communites Brides & Grooms. We are best Matrimonial Site for Marathi Vadhu Var from all caste. You can search Marathi Grooms and Brides profiles from Paschim Maharashtra, Konkan, Marathwada, Vidarbha, North Maharashtra and profiles from rest of the India and worldwide. You can search Anuroop Marathi Bride and Grooms for Pavitra Vivah. Searching a best suitable Bride or Grooom (for e.g. In Marathi it called 'Anuroop Wiwaha' OR 'Anuroop Vivah' Jodi) is made very easy on BhagyaVivah.com website & BhagyaVivah Mobile App. You can search Konkani brides & grooms profiles like Kokanastha Maratha, 96 Kuli Maratha, Bhandari Vadhu Var, Kunbi Vadhu Var, Maratha Vadhu Var, Konkanastha Maratha & Tawde Vivah bride & grooms, brahmin community and Many more from Konkan. You can search lifepartner from Paschim Maharashtra Maratha community profiles for 'Happy Maratha Wedding' (for e.g. in Marathi it called 'Anand Maratha' wedding). You can also search for Mali Vadhu Var, Dhangar Vadhu Var & Vanjari Vadhu Var profiles : In Marathi wedding rituals Mangalashtak, Saptapadi & Mangalsutra has most importance in this ceremony. You can also search 'Maratha divorcee matrimony' : 'Maratha Divorcee-Brides-Vadhu-Girls'

Marathi Matrimony | टेन्शन फ्री लग्न पार पाडायचयं? मग या ट्रिक्स तर वापरायलाच हव्या
Tawde Vivah | लगीनघर म्हटलं तर घरामध्ये सतरा कामं ही आलीच. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा दिवस असतो. आपण बऱ्याचदा लग्नाची महत्वाची कामं बाहेर पैसे देऊन करून घेतो. जसं की, मंडप टाकणे, लाइटिंग्स लावणे, लग्नाचा स्टेज सजवणे यांसारखी अनेक कामे आपण बाहेरून करून घेतो. याशिवाय देखील लग्नघरात भरपूर काम असतात. […]

Pavitra Vivah | पार्टनरबद्दल या गोष्टी मित्रांना कधीच सांगू नका; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम
Anand Maratha | प्रत्येक व्यक्ती आपल्या रिलेशनशिपमध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या हातून होणाऱ्या काही शुल्लक चुकांमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. यामधलं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रपरिवार. आपण बऱ्याचदा आपल्या मित्रांना जवळचं समजतो परंतु याचाच फायदा आपले मित्र घेतात आणि आपल्याच नात्यांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करीत असतात. सुरळीत चाललेलं नातं अचानक बिघडतं. त्यामुळे आपल्या […]

Marathi Shaadi | मुलीचं लग्न करताय…? सासरी जाण्याआधी तिला या चार गोष्टी नक्की सांगा
Tawde Vivah | प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की, आपल्या मुलीला चांगल्या दर्जाचं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभी करावी. अशातच प्रत्येक मुलीच्या आयुष्याला आणि जगण्याला कलाटणी देणारं वळण म्हणजे तिचं लग्न. लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केलेली बाहुली दिल्या घरी सुखी-समाधानी नांदावी एवढी माफक इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. आज आम्ही या बातमीपत्रातून प्रत्येक आई-वडिलांना असा सल्ला […]

Marathi Matrimony | सासुबाईंची कटकट होईल कायमची दूर; फॉलो करा या टिप्स
Anand Maratha | या पृथ्वीतलावर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ज्याच्या-त्याच्या जीवनशैलीप्रमाणे स्वतःचं संपूर्ण आयुष्य सुखमय आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या घरातल्या तसेच सभोवतालच्या काही माणसांसोबत आपलं पटतं किंवा काहींशी पटत नाही. खासकरून प्रत्येक घरातील स्त्रियांना आपल्या नवऱ्याचा, मुलाबाळांचा आणि सासू-सासऱ्यांचा विचार करून आपली कामगिरी चोखपणे बजावायची असते, परंतु प्रत्येक […]

Anand Maratha | वर्ष 2024 मध्ये केवळ 77 दिवस लग्न मुहूर्त, यादी सेव्ह करून ठेवा
Anand Maratha | आगामी वर्ष 2024 मध्ये 2023 च्या तुलनेत 4 दिवस कमी लग्नाचा मुहूर्त असणार आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात लग्न करण्याचा विचार करणाऱ्यांना ही संधी मिळणार नाही, कारण मे आणि जूनमध्ये एकही दिवस लग्नाचा मुहूर्त नसेल. याचे कारण म्हणजे या दोन्ही महिन्यांत शुक्राचे दहन. त्याचा उदय झाल्यानंतर जुलैमध्येच मुहूर्त सुरू होणार आहे. | Anand […]

Marathi Matrimony | नव्या सुनेला सासरच्यांनी कुटुंबात कसं कम्फर्टेबल करावे? फॉलो करा या 5 टिप्स
Anand Maratha | नवीन सून जेव्हा पहिल्यांदा सासरच्या घरी येते, तेव्हा तिला थोडं अस्वस्थ वाटतं, कारण नव्या घरात ती अॅडजस्ट होऊ शकेल की नाही हे तिला भविष्य माहीत नसतं. त्यामुळेच अनेकदा नवविवाहित मुलगी खूप घाबरलेली असते. सासूबाईंशी ती जुळवून घेऊ शकेल की नाही ही तिची सगळ्यात मोठी भीती असते. अशा वेळी वधूला लवकरात लवकर जुळवून […]

Marathi Shaadi | पती-पत्नीसाठी आयुष्याचे हे 5 टप्पे असतात आव्हानात्मक, नात्यात दुरावा निर्माण होईल
Anand Maratha | सहसा लग्न हा प्रेमकथेचा सुखद शेवट मानला जातो, पण खऱ्या आयुष्यात लग्नानंतर खरा संघर्ष सुरू होतो जो उत्तम नात्याची मुळं हादरवू शकतो. येथे आम्ही प्रत्येक विवाहित जोडप्याच्या जीवनातील आव्हानांबद्दल बोलत आहोत. एक तरुण जोडपं सर्व आव्हानांमध्ये एकमेकांना पाठिंबा देण्याचे वचन देते आणि प्रेमाचे उदाहरण बनते. दोघंही लग्न करतात आणि आपल्या आनंदाचं घर […]

Shaadi | तुमच्यावर प्रेम करणारी मुलगी देते असे संकेत, तुम्ही अनुभवलं आहे का? जाणून घ्या
Anand Maratha | मुलींना समजून घेणं अवघड जातं, विशेषत: जेव्हा त्यांना त्यांचं मन जाणून घ्यावं लागतं, अशी अनेकदा मुलांची तक्रार असते. मुलीला तुम्ही आवडतो की नाही हे समजून घेऊन तुम्ही तिला तुमचं मन सांगू शकता. जेव्हा एखादी मुलगी प्रेमात असते तेव्हा तिचे हावभाव पूर्णपणे बदलतात. तथापि, याकडे सहसा लक्ष दिले जात नाही. तुम्हालाही मुलीची अवस्था […]

Mali Vadhu Var | लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे? अन्यथा मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात
Anand Maratha | असे म्हटले जाते की प्रेम सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकते. त्याला मर्यादा नाही. याचे एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे एका जोडप्याची कहाणी खूप व्हायरल होत आहे. खरं तर या दोघांच्या वयात 37 वर्षांचं अंतर आहे, ज्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे आणि जेव्हा 63 वर्षांची महिला आपल्या पहिल्या बाळाला […]