Register free

इथे लग्न जमते!

with BhagyaVivah Matrimony
The Next Generation's Choice of Matchmaking

Fashion Style

Fashion - Here you can find latest 'hair style', best 'hair style men', 'hair cutting style' 'new look indian hair style boys' 'simple hair style men' & 'latest blouse designs' too. For wedding find 'back neck latest blouse designs' 'latest mehndi design' 'latest design of gold earrings' & 'simple latest blouse designs'. Enjoy latest 'Nykaa fashion' for family & 'kids fashion hair style boys'. Read about 'wedding blouse back design' & 'wedding dress for men' & 'wedding suit for men'. Here more about 'royal Jodhpuri suit for wedding' Face Serum for marathi bride on Bhagyavivah with anand maratha

face pack for wedding with anand maratha on bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 22 Jul 2024

Marathi Matrimony | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा मिळेल झगमगता ग्लो, दररोजच्या वापरात करा या तीन गोष्टींचा समावेश

Anand Maratha | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसामुळे वातावरणामध्ये थंडावा पसरतो. त्यामुळे सर्वत्र वातावरण गारेगार होऊन जाते. परंतु पावसाळ्यामध्ये ही एक समस्या सगळ्यांसाठी कॉमन आहे. ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केव्हाही लाईट जाणे. सतत लाईट जात राहिल्यावर आपल्या घरामधील फॅन बंद राहतो. ज्यामुळे बाहेर कितीही पाऊस असला तरी, आपल्याला घाम […]

skin care routine before wedding with anand maratha on bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Marathi Shaadi | या गोष्टींचा समावेश तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये असायलाच हवा, जाणून घ्या

Anand Maratha | आजकाल बऱ्याच मुली केमिकल प्रोडक्ट्स पासून लांब राहण्याचा प्रयत्न. सोबतच घरगुती नॅचरल होम रेमेडीजचा वापर आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये ठेवण्यास पसंत करतात. एवढंच नाही तर, मुलींसह मुलं देखील आपल्या त्वचेची काळजी चांगल्या पद्धतीने घेण्यास पसंत करतात. यासाठी अनेक मुलं देखील घरगुती सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अशातच तुमच्या स्किन केअररुटीनला आणखीन चालना देण्यासाठी आम्ही तुम्हाला […]

makep wedding Anand Maratha Matrimony with BhagyaVivah Matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Saptapadi Vivah | चुकीच्या पद्धतीने बर्फ लावल्याने तुमचा चेहरा खराब होऊ शकतो, जाणून घ्या योग्य पद्धत

Anand Maratha | उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक महिला स्वतःच्या स्किन केअर रुटीनमध्ये बर्फाचा समावेश करतात. उन्हामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होऊ लागते. सोबतच प्रदूषणाचा देखील परिणाम त्वचेवर होतो. अशावेळी त्वचा अतिशय निस्तेज दिसू लागते. म्हणूनच बर्फाची ब्युटी टिप अनेक महिला वापरतात. परंतु चेहऱ्याला बर्फ लावल्याने बऱ्याचदा त्याचे विपरीत परिणाम देखील दिसून येतात. याचं कारण म्हणजे चुकीच्या […]

Sundarjodi with Anand Maratha Matrimony with BhagyaVivah Matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Sundarjodi | मखमली चेहऱ्यासाठी काकडीचे हे 3 फेसपॅक नक्की ट्राय करा, चेहऱ्यावरच तेज वाढेल

Anand Maratha | शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी काकडीचे सेवन केले जाते. अशातच काकडी ही आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशिर असते. काकडीमुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन प्रत्येकाने केले पाहीजे. जेणेकरून तुम्ही डीहाड्रेशनच्या समस्येपासून वाचू शकता. शरीरासोबत काकडी आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत महत्वाची असते. त्वचेचं आरोग्य सांभाळण्यास काकडी फायदेशीर ठरते. बाजारामध्ये भरपूर […]

beautician-with-brush-applies-white-moisturizing-mask-face-young-girl-client-spa-beauty-salon rice face pack find Anand Maratha Matrimony on BhagyaVivah Matrimony
Prachi Jadhav 13 Jul 2024

Marathi Matrimony | तांदळाचा वापर करून बनवा हे तीन प्रकारचे फेस पॅक, चेहरा दिसू लागेल कोरियन मुलींसारखा

Anand Maratha | सध्या सोशल मीडियावर कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड प्रचंड प्रमाणात वायरल होत असतानाचा पाहायला मिळतोय. यामध्ये जास्त करून तांदळाचा वापर दाखवला जातोय. तांदळाच्या वापराने तुम्ही तुमची त्वचा अतिशय गोरी आणि चमकदार बनवू शकता. यासाठी तुम्हाला तांदळापासून बनवलेल्या फेस पॅकचा वापर करावा लागेल. भारतातील अनेक महिला हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. जाणून घ्या तांदळापासून […]

Beauty face for wedding Anand maratha on bhagyavivah matrimony bride and groom
Prachi Jadhav 9 Jul 2024

Marathi Matrimony | कोरियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य, चेहरा होईल चंद्रासारखा उजळ, जाणून घ्या टिप्स

Anand Maratha | काळपट त्वचेमुळे त्रस्त असणाऱ्या महिला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेत असतात. परंतु कितीही काहीही केलं तरी आपल्याला हवी तशी ग्लास स्किन मिळवता येत नाही. अशातच सध्या कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड पाहून प्रत्येक महिलेला वाटतं की, माझी त्वचा सुद्धा कोरियन मुलींसारखी उजळली पाहिजे. परंतु यासाठी नेमकं काय करावं […]

outdoor-portrait-tanned-skin-calm-pretty-caucasian-woman-bikini-spa-with-white-peeling-mask-face anand maratha with bhagyavivah matrimony
Prachi Jadhav 8 Jul 2024

Marathi Matrimony | सन टॅनिंग घालवण्यासाठी हे तीन फेस पॅक नक्की ट्राय करा, चेहऱ्यावर येईल सोनसळी तेज

Anand Maratha | सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपली त्वचा जळू लागते. सोबतच सूर्याच्या किरणांमुळे सनबर्न होऊन चेहरा काळवंडू लागतो. अशावेळी आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सनबर्नमुळे बऱ्याचदा हायपर पिगमेंटेशन देखील होते. अशावेळी आपण अनेक घरगुती रेमेडीजचा वापर करत असतो. त्याचबरोबर अनेक महिला बाजारातील ब्युटी क्रीम्सचा वापर करतात. परंतु या क्रीम्सचा उलट प्रभाव आपल्या चेहऱ्यावरच होत […]

Anand Maratha BhagyaVivah Matrimony
BhagyaVivah 18 Jun 2024

Wow Skin Science | तुमची त्वचाही होऊ शकते कोरियन मुलींसारखी, चेहऱ्यावर चमकेल सौंदर्य

Anand Maratha | कोरियन ड्रामासोबतच कोरियन स्किन केअरही सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यांची खासियत म्हणजे ते अतिशय नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले असतात आणि त्वचेत सहज शोषले जातात. पण ते इतके महाग असतात की ते पुन्हा पुन्हा विकत घेणे सोपे नसते. तथापि, कोरियन त्वचेच्या काळजीशी संबंधित अनेक घरगुती उपचार देखील आजकाल ट्रेंडमध्ये आहेत, त्यापैकी एक म्हणजे ग्लास स्किन […]

Face Pack for wedding bride Anand Maratha BhagyaVivah Matrimony
BhagyaVivah 31 May 2024

Face Pack | जया किशोरी यांच्या सुंदर चेहऱ्याचे सिक्रेट आहे हा घरगुती फेसपॅक, माहिती आहे का?

Marathi Matrimony | जया किशोरी यांचे प्रेरक प्रवचन सर्वांना प्रेरणा देते. तसेच जीवन योग्य पद्धतीने जगण्याची प्रेरणा मिळते. पण जया किशोरीचे शब्दच नव्हे तर तिचा चमकता चेहराही अनेकदा लोकांचं लक्ष वेधून घेतो. अशा तऱ्हेने तिचा चेहरा इतका उजळून निघेल असं ती काय करते, असा प्रश्न मनात उभा राहतो. जया किशोरी यांनी स्वत: आपल्या चमकत्या चेहऱ्याचे […]

x
BhagyaVivah

BhagyaVivah Notifications

To receive new articles notification from BhagyaVivah, allow us notification permission.